Japan Heavy Rain News | जपानच्या मियागी प्रांतात १ ऑक्टोबर रोजी 'रेकॉर्ड-तोड मुसळधार पाऊस' झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जपान मेट्रोलॉजिकल एजन्सी JMA ने दिलेल्या माहितीनुसार, शिओगामा शहरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत गेले.या मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या रस्त्यात अडकल्या आणि सुरक्ष...