Jalna Manoj Jarange News | Jalna Rain News | शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय. रात्री झालेल्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जरांगे यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहण...