Maharashtra Election Big Breaking | सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत होण्याचा आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित केले जाईल, प्रभाग फेररचना करावी लागेल आणि निवडणूक आयोगाला पुढील कामकाजासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. ...