इज्राएलमधील हैफा (Haifa) शहराच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान! मेयर योना याहाव यांनी एका ऐतिहासिक सत्य गोष्टीचा खुलासा केला आहे: हैफाला १९१८ मध्येब्रिटीशांनी नाही, तर भारतीय सैनिकांनी ओटोमन सैन्यापासून आझादी मिळवून दिली होती.A significant historical truth about the Israeli city of Haifa has been br...