Mundhwa Land Scam | पुण्यातील मुंढवा येथील कथित जमीन घोटाळा प्रकरणाच्या तपासात पुणे पोलीस आज एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात आज या जमिनीच्या मूळ मालकांना (Original Owners) जबाब नोंदणीसाठी बोलावण्यात आले आहे. काल (दिनांक) या प्रकरणात महत्त्वाची मानली गेलेली शीतल तेजवाणी यांचा ज...