न्यूज १८ लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट कोस्टल रोडच्या बोगद्याची गळती थांबली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातमीची दखल घेत ताबडतोब कारवाई करण्याचे दिले होते आदेश.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि अभियंत्यांनी केली होती पाहणी.काल रात्री करण्यात आली दुरूस्ती.. बोगद्याचे छत आणि भींतींला होती गळती.ग...