सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. उत्तर सोलापूरमधील पवार कुटुंबाची साडेतीन एकर केळीची बाग सात दिवस पाण्याखाली राहिल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.Severe floods in the Sina river in Solapur have devas...