Hingoli Krushimantri Tafa News | हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी उभाठा शिवसेना शेतकरी सेनेने कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. प्रदेश संघटक वसीम देशमुख यांनी ताफ्यासमोर उभं राहून थेट काळा झेंडा दाखवला. पोलिसांनी वसीम देशमुख आणि कार्यकर्त्यांना ता...