Shivaji vategaonkar On Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यात बोलताना जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दांत टीका केली आणि राजाराम बापूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर वाळवा तालुक्यात निषेध व्यक्त करण्यात आला. बापू बिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकर...