Gold Silver Rate Today | Gold Price | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात 3 हजार तर चांदीच्या दरात 5 हजारांची घसरण झाल्याने आज बाजारपेठेत दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. On Dhantrayodashi, Jalgaon’s gold m...