Nashik News | नाशिक ITI मधील नव्या कोर्सचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय... 'मंत्रविद्या कनिष्ठ सहाय्यक' कोर्सला जोरदार विरोध केला जातोय..कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना पूजा विधी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुजाऱ्यांची गरज लागू शकते... त्यामुळे मंत्र विद्या कनिष्ठ सहायक हा 3 महिन्याचा कोर्स ITI मध...