Ganesh Naik Vs Eknath Shinde | दहिसर टोल नाक्यावरून भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. वसईमध्ये टोल स्थलांतराच्या सर्वेसाठी गेलेल्या मंत्री प्रताप सरनाईक यांना स्थानिक संघटनेने विरोधाचा सामना करावा लागला. टोलजवळील जकात नाक्याची जागा बिल्डरांना दिल्याचा गंभीर आरोप सरनाईक या...