Chandrapur Bibtya News | Chandrapur Leopard News | अनेकदा बिबट्याच्या हल्ल्यात शेतात काम करणारे लोकं आणि गुराखी हे बळी पडतात, यावर उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूल असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी ...