Ganesh Naik News | नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 14 गावांवरून गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा शिंदे कुटुंबावर निशाणा साधला आहे. कुणाच्यातरी लहरीपणामुळे झालेल्या गोष्ट आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल विचारत त्यांनी अप्रत्यक्ष एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना सुनावलं. Lokmat is one of the leadin...