Sanjay Raut News | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात पावसाने हजेरी लावली. धो धो पाऊस पडत असतानाही ठाकरेंनी भर पावसात भाषण केलं. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यातला शेतकरी संकटात आहे. तो अडचणीत आहे. त्यांना दिलासा द्यायला. त्यांच्या पाठिशी उभं रहायला आपणही घराबाहेर पडलं पाहीजे. या विचारांन...