Free Angioplasty | Heart Health | राज्यभरातील हृदयविकार असलेल्या रुग्णांवर धुळे जिल्ह्यात आत्ता मोफत अँजिओप्लास्टी होणार आहे. धुळ्यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपये निधीतून खानदेशातील पहिले अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट उभारण्यात आले आहे. सुमारे 6 हजार स्क्वेअर फुटामध्...