Chandrapur Farmer News | चंद्रपूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 97 टक्के एवढा पाऊस नोंदला गेला असून अजून पावसाचा एक महिना शिल्लक आहे. जिल्ह्यातील वर्धा- वैनगंगा व इतर नद्यांनी अनेकदा पात्र सोडल्याने या भागातील शेतकरी पुरता कोलमडून गेला आहेChandrapur Farm...