Eknath Shinde On Devendra Fadnavis | नाराजी, दुरावा अन् दोस्ती शिंदेंनी सगळं क्लिअर केलं..N18Vउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या संबंधांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यामध्ये असलेली नाराजी, दुरावा आणि मैत्री यावर शिंदे यांनी थेट भाष्य केले. महायुतीमधील य...