Eknath Shinde News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील युतीच्या चर्चांवर नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले की, "पूर्वी भाऊ बंधकी नाटक गाजलं होतं, मात्र आता मनोमिलन...