"अमेरिकेतील अलास्का राज्य पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्र रूपाचं साक्षीदार ठरलयं. टायफून हॅलोंगमुळे अलास्कामध्ये मोठं नुकसान झालं आहे!" अलास्कातील किपनुक येथे टायफून हॅलोंगने कहर केला आहे. उपग्रह प्रतिमांमध्ये वादळामुळे झालेलं प्रचंड नुकसान स्पष्ट दिसतंय. पूर, प्रचंड वारे आणि उद्ध्वस्त घरे, अलास्का पु...