गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात शिंदेंच्या राज्यभरातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यातून शिंदेंनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. नेमका शिंदेंचा तो मेळावा कसा होता? त्याचीच झलक या व्हिडीओत...