पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर..आठ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो-३ आणि इतर काही विविध विकासकामांचा शुभारंभ करणार..पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ऑक्टोबर रोजी रात्री राजभवनाला वास्तव्यास असणार..दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्...