Dubai Tallest Hotel | World Tallest Hotel | Ciel Dubai Marina News | दुबईच्या Marina भागात १५ नोव्हेंबरला 377 मिटर उंच, 82 मजल्यांचे Ciel Dubai Marina हे जगातील सर्वात उंच हॉटेल उघडणार आहे. हॉटेलमध्ये 1,004 खोल्या, जगातील सर्वात उंच “इनफिनिटी पूल”, 8 रेस्तॉरंट आणि प्रेक्षणीय निळाशार समुद्राचा विहंगम...