Dombivali Accident Cctv | डोंबिवलीतील छेडा रोडवर केडीएमसीचे पथदिवे दुरुस्त करणाऱ्या ठेकेदाराच्या गाडीने एका वृद्ध महिलेला धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महिलेची प्रकृती गंभीर असून, तब्बल पाऊण तास उलटूनही पोलिस घटनास्थळी दाखल झाले नाहीत, अशी माहिती नागरिकांनी दिली. या दुर्लक्षामु...