लातूरमध्ये श्री श्री रविशंकर यांनी दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीवर मोठा खुलासा केला. नेपाळमधील हिंसाचारामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असू शकतं, असा संशय त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचाराविरोधात पेटलेल्या तरुणांना त्यांनी पाठिंबा दिला, मात्र संसदेत घुसून जाळपोळ करणे चुकीच...