Dharashiv Tigers News: धाराशिव दहा महिन्यापासून अंगारा देत असलेला वाघ काल वरवंटी शिवारात निदर्शनास आल्याने वरवंटी शिवारातील गावकरी चांगलेच भास्तावले असून गावकऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढली आहे गावकऱ्यांनी या वाघाच्या भीतीपोटी या वाघाला पकडण्यासाठी जंगल परिसरात हातात काठ्या कुराडी घेऊन गस्त घालण्यास...