आतली बातमी फुटली (Atali Batami Futali) या मराठी चित्रपटाचे कलाकार खास न्यूज 18 लोकमतच्या भेटीला आले. आगामी चित्रपटाविषयी आणि शूटिंगच्या अनुभवांबद्दल कलाकारांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या भेटीत चित्रपटातील खास गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आल्या.The cast of Marathi movie Atali Batami Futali vis...