Dharashiv News | नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजाभवानीचे दर्शन महागले. मंदिर संस्थाने नवरात्र महोत्सवाच्या कालावधीतच दर्शन फीस दुप्पट केल्याने गोंधळाची चिन्ह. देणगी दर्शन पाचशे रुपयाचा पास आता हजार रुपयाला तर दोनशे रुपयाचा पास तीनशे रुपयालाDharashiv News | During the Navratri festival, the visit ...