Dharashiv News Today | Dharashiv Rain News | बाजूचं पंजाब सरकार शेतकऱ्याला पन्नास हजार देऊ शकतो तर महाराष्ट्रातील शेतकरी हिंदूच आहे मग तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणून मिळवता मग आमच्याही हिंदुत्ववादी शेतकऱ्याची मागणी मान्य करा अशी मागणी या शेतकरी पुत्रा नि केली आहे याच उपोषण स्थळावरून आढावा घेतला आह...