Election Commission On Bihar Election 2025 | बिहारच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं, मतदान अन् रिझल्ट कधी? Election Commission On Bihar Election 2025 | केंद्रिय निवडणूक आयोगानं बिहारच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केलीये. बिहारचं मतदान हे ६ आणि ११ नोव्हेंबरला दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला म...