Congress Breaking News | मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे (MNS) किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत युतीसाठी कोणतीही तडजोड न करण्याचा सूर क...