Cm Devendra Fadnavis News | Parth Pawar News | Ajit Pawar | पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार अडकल्याने राजकारण तापले आहे. १८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप आहे. सर्वात महत्त्वा...