Eknath Khadse News | Pune Government Land Fraud | पुण्यातील सरकारी जमीन घोटाळ्याबाबत एकनाथराव खडसे यांनी गंभीर आरोप केले. सरकारी जमीन परस्पर विकली जाण्यासारखा मोठा गैरव्यवहार तहसीलदाराच्या संमतीशिवाय होऊच शकत नाही, असा आरोप त्यांनी केला. २०१५ मध्ये दाखल केलेल्या एफआयआरनंतर अद्याप कारवाई न झाल्याने आ...