Eknath Shinde News | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतील (MahaYuti) वाढत्या पक्षांतरावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन भाजप नेत्यांकडून होत असलेल्या पक्षप्रवेशांबाबत तक्रार केली. मित्रपक...