Amit Thackeray On Varsha Gaikwad | मनसे (MNS) मुळे काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) मध्ये दुरावा आल्याच्या चर्चा आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी बोलणं टाळलं आहे. मात्र, 'ठाकरे बंधू एकत्र येतात ते काय असेल, हे महापालिकेत दिसेल,' असं सूचक विधान करून त्यां...