Brazil Tornado News | ब्राझिलच्या दक्षिणेकडील पराना राज्यात एका भीषण टोर्नेडोने हाहाकार माजवला असून, यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, 400 हून अधिक जणं जखमी झाले आहेत. ताशी 250 किमी प्रति तासापेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी अनेक घरे उद्ध्वस्त केली, त्यामुळे सरकारला आपत्कालीन स्थिती जाहीर करावी ल...