Bachchu Kadu Statement | राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठे राजकीय वातावरण तापले आहे. 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर कर्जमाफी मागायची' या विखे पाटलांच्या वक्तव्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी अत्यंत घणाघाती...