China Technology News | रस्त्यांवरील डिव्हायडर स्वच्छ करण्यासाठी चीनने तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ आणि पैशांची बचत केली आहे. चीनच्या रस्त्यावर डिव्हायडर कशा प्रकारे साफ करतात याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यंत्रांचा वापर करून चीनने कामगारांना वर्दळीच्या रस्त्यांपासून दूर ठेवले आहे. ही पद्धत अधिक वेगव...