ब्राझिलमधील बेलेम (Belém) येथे चालू असलेल्या COP30 हवामान परिषदेत मोठी आग लागली, ज्यामुळे “ब्लू झोन” परिसर पूर्णपणे एव्हॅक्वेट करण्यात आले. 13 लोकांना धुरामुळे त्रास झाला. आग 6 मिनिटांत नियंत्रणात आली. ही आग इलेक्ट्रिकल शॉर्ट-सर्किट किंवा जनरेटरमुळे लागली असा प्राथमिक संशय आहे. A fire broke out at C...