BMC Election News | मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे.मनसे (MNS) किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासोबत युतीसाठी कोणत्याही प्रकारची ...