Bibtya News Today | गेल्या काही दिवसांपासून राज्यात होणारे बिबट्यांचे हल्ले चांगलेच चर्चेत आलेत....जुन्नर विभागात धूमाकूळ घातल्यानंतर आता नगरमध्येही बिबट्यांच्य़ा हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसतेय...दोन दिवसात बिबट्यानं दोन बालकांवर हल्ला केल्यानं ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत...बिबट्याला गोळी घाला अशी...