Amit Thackeray News | नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमासाठी आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी रीतसर परवानगी न घेता या पुतळ्याचे लोकार्पण केल्याने ...