Bhaskar Jadhav News | चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी उमेदवाराचा प्रचार करण्याचा भास्कर जाधव यांचा निर्णय. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एबी फॉर्म घेऊन राजू देवळेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र भास्कर जाधव माजी आमदार रमेश कदम यांचा प्रचार करणार असल्या...