राजधानी मुंबईतील प्रसिद्ध आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वांद्रे किल्ल्यावर (Bandra Fort) थेट दारू पार्टी आयोजित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक रहिवासी लोकेश राणे यांनी हा गंभीर प्रकार सर्वप्रथम समोर आणला. या संदर्भातील एक व्हिडिओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अखिल चित्रे यांनी...