Shrikant Shinde News | कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान केले आहे. आगामी निवडणुकीमध्ये महायुती पूर्ण ताकदीने उतरणार असून, महापौर हा महायुतीचाच होणार, असा दावा त्यांनी केला आहे. News18 Lokmat is one of the leading...