राज्य निवडणूक आयोगाने अखेर नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर, यावर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अत्यंत गंभीर आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. "सध्या निवडणुका पारदर्शक राहिलेल्या नाहीत. माझ्या एकट्या अचलपु...