Baba Atram News | गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) सज्ज! भाजपला आव्हान देणाऱ्या धर्मराव आत्राम यांनी अचानक भूमिका बदलली. महायुतीने युतीचा प्रस्ताव दिल्यास सगळ्या निवडणुका एकत्र लढण्याची तयारी असल्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले. News18 Lokmat is one of the leadi...