Bacchu Kadu Latest News | येत्या 28 तारखेला बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात भव्य मोर्चा काढणार आहे. त्यापूर्वीच बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचा निमंत्रण आलेले आहे. मात्र या बैठकीला जायचं की नाही हा निर्णय कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर घेऊ असं कडूंनी स्पष्ट केलं. News18 Lok...