Ashish Deshmukh News | 'वळवळ केली तर कापून टाकू' आशिष देशमुख काय बोलून गेले? | Marathi Newsस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप आणि वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना भाजप आमदार आशिष देश...