Raj Uddhav Together News | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर राज ठाकरेंसोबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपावर तब्बल पावणेदोन तास चर्चा झाली. मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांमधील जागावाटपावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पुढचं पाऊल टाकलंय.. Lokmat is one of the leading YouTube News ch...